Pages

सोमवार, १४ मार्च, २०११

स्प्रिंग ब्रेक जवळ आहे,
या आठवडयात मिड-टर्म्स आहेत,
आज सोमवार आहे,
मंगलवारी क्विझ आहे,
बुधवारी जॉब आहे,
गुरवारी पेपर ड्यू आहे,
शुक्रवारी पाच परीक्षा आहेत,
शनिवारी सहल आहे,
आठवडाभर अभ्यास आहे,
मग आठवड्याची सहल आहे,
सहलीची तयारी तर झाली आहे,
पण अभ्यासात मन लागत नाही आहे,
सर्व विषयांत 'ए' हवे आहे,
पण 'बी' च चिन्ह हि दूर आहे!

1 टिप्पणी:

  1. rani, hatash hou nako, abhyasala break deu nako,spring breakla 8 divas baki ahet! 'B' ch chinha dur ahe, hawa-hawasa 'A'daratach ubha ahe,tevha navya umedine abhyasala lag,'A'ch swagat karayala tayar raha!

    उत्तर द्याहटवा