एक वर्ष इथे राहूनही, हि संधी मिळाली नव्हती,
जॉब आणि अभ्यासात व्यस्त होते इतकी,
कि सात समुद्रापलीकडे येऊनही,
गेले नव्हते सहलीवरी!
मैत्रिणींबरोबर हि सहल सरू केली आहे,
फक्त मजाच नाही तर लोकांना मदतीची अशाही दिली आहे,
त्यांना निराश करायचं नाही ठरवलं आहे,
ध्यैय साध्य करूनच परतायचं आहे!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा