माझ्या या जगात तुमचं स्वागत करते,
माझ्या कला तुमच्या पुढ्यात मांडते,
चांगल्या वाटल्यास त्यांना वाव द्या,
काही कमी वाटल्यास मार्गदर्शन करा...
स्वतःच्या कल्पनांना वाव द्या,
दुसर्यांच्या मेहनितीचा आदर करा,
प्रसारित करण्याला हरकत नाही,
परंतु नामांकन नीट करा...
Pages
रविवार, २२ मे, २०११
आज खूप दिवसांनी दैनंदिनी लिहायला बसले,
इतक्या दिवसानंत जीवनात खूप काही घडले.
जेव्हा रोज दैनंदिनी लिहायचे तेव्हा काही सुचायचे नाही,
आज खूप काही लिहायचे आहे पण तिची पाने पुरीशी नाहीत!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा