Pages

बुधवार, २३ फेब्रुवारी, २०११

तूच माझा आधार,
तूच माझ्या विचारांत,
तुझाच रे खांदा मला,
लढताना संकटात,

तुझ्याचसवे हे माझे,
आयुष्य मी जगावे,
तुझ्याच कुशीत रे,
समाधान शोधावे,

तूच माझं जग,
तुझीच मी मग,
पर्वा नसावी जगाची,
संसार माझा तुझ्याशी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा