लहानपणापासून मिळवलेल्या प्रमाणपत्रांत
बक्षिसं मिळवलेलीही आहेत थोडी फार,
परी सर्वात मोठी ट्रॉफी मिलावाची इच्छा,
अजूनही दडली आहे माझ्या मनात
उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न,
पूर्ण करण्यासाठी अजूनही लढत आहे,
उंचीवर अस्तित्वाचा झेंडा रोवण्यासाठी,
हळू हळू का होईना एक एक पायरी चढत आहे,
या माझ्या लढाईत आईची मला साथ,
धैर्य देतो मला तिचा पाठीवरचा हाथ,
लोक म्हणतात आम्ही मोठा धोका पत्करलाय,
पण उंचीवर जायचं तर उडावतर लागणार!
बक्षिसं मिळवलेलीही आहेत थोडी फार,
परी सर्वात मोठी ट्रॉफी मिलावाची इच्छा,
अजूनही दडली आहे माझ्या मनात
उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न,
पूर्ण करण्यासाठी अजूनही लढत आहे,
उंचीवर अस्तित्वाचा झेंडा रोवण्यासाठी,
हळू हळू का होईना एक एक पायरी चढत आहे,
या माझ्या लढाईत आईची मला साथ,
धैर्य देतो मला तिचा पाठीवरचा हाथ,
लोक म्हणतात आम्ही मोठा धोका पत्करलाय,
पण उंचीवर जायचं तर उडावतर लागणार!
aai cha bot dharun payari chadhata ahadhta mazi babadi aakashat bharari ghenyaitaki mothi zali; tuzya pankanmaddhe bal hotach me udanyachi aasha ani umed dili.
उत्तर द्याहटवाघे भरारी...
उत्तर द्याहटवाlast 2 line- ya ladhait patkaralay dhoka jari, unch udayach tar ghayala havi na bharari
उत्तर द्याहटवाछान ओळी आहेत, पण त्या वरच्या ओळींना यमक जुळतील का?
उत्तर द्याहटवा